मनोज जरंगे यानी मराठी समाजाला ३० मार्च पूर्वी लोकसभा च्या निवडनुकी पूर्वी उमेदवार निवडन्यस सांगितले परन्तु त्याना राजकारणा तिल काही कळत नाही व त्याना राजकारणात रस ही नाही असे ते म्हणाले परन्तु त्याना मराठ्यंसाठी रिजर्वेशन पाहिजे आहे मग राजकारनात रस नसल्यावर तुम्हाला आरक्षण कसे मिळेल ज्या लोकाना स्वताची बायको सम्भालायाला येत नहीं समाजाची सत्ता हातात देवून आशा लोकाना आरक्षना साठी भीक मागुन आरक्षण मिळत असते का ? जरांगे पाटिल साहेब मराठ्यांचे नेतृत्वा करताना मराठ्यांची मान खाली करायची पाली येईल असे काही बोलू नका . मराठी समाजॅचे नेते कमजोर आहेत त्यामुळे मराठी लोकाना आज भिक मागायची पाळी येत आहे मराठी लोकांमधे नेतृत्व करण्याची कुवत नाही .या लोकाना व्यवसाय कसा करावा हे सुधा माहित नहीं मराठी लोक आपआपसात दुश्मन आसल्यासरखे वागतात नुसते ते दुश्मनासरखे वागत नसून ते एकमेकांची चांगलीच जिरवतात . अणि नंतर आपसातील भांडमुळे या लोकांची तिसराच कोणीतरी मारून जातय. मराठी लोकाना सर्कार गंभीर तेने घेत नाही काय मराठी लोकांची कीमत राहिलेली आहे मराठी लोकंच्याच महाराष्ट्र मधे
Aprilia RS 457: A Pocket Rocket Ready to Take India by Storm ## Aprilia RS 457: A Pocket Rocket Ready to Take India by Storm Aprilia, the Italian racing legend, has finally launched its much-anticipated weapon in the Indian sub-400cc motorcycle segment – the RS 457. This isn't just another bike; it's a potent blend of track-bred performance, head-turning design, and accessible power, making it a serious contender for the title of "king of the street." [Image of Aprilia RS 457 motorcycle] **Engineered for Exhilaration:** At the heart of the RS 457 lies a 457cc, liquid-cooled, single-cylinder engine that punches out a thrilling 47 horsepower and 40 Nm of torque. This translates to rapid acceleration that will pin you to your seat and a top speed that will leave most rivals in the dust. The engine's high-revving nature begs to be pushed, rewarding the rider with a symphony of snarl and power as it climbs towards its redline. **Agility Personified:** The R